संपर्क

वैयक्तिक मदत

ह्या संकेतस्थळावर आम्ही वैयक्तिक मदत पुरवत नाही व त्यामुळे मदतीकरिता आलेल्या पत्रांना आम्ही दुर्दैवाने उत्तर देऊ शकणार नाही. कृपया लाटेक् प्रकल्पाच्या मदत-पृष्ठावरील मार्गांचा अवलंब करून मदत मिळवण्याचा प्रयत्न करा. तसेच मराठीतून लाटेक्-संबंधी प्रश्न विचारायचे असल्यास टॉपआन्सर्स (टेक्-मराठी) ह्या संकेतस्थळाचा उपयोग करा.

संकेतस्थळ

ह्या संकेतस्थळाची बीज आज्ञावली गिटहबवर आहे. अधिक तपशिलांकरिता कृपया योगदान-पृष्ठावरील सूचनापरवानाविषयक माहिती पाहा.

वाचकांना गिट-संग्राहिकेवर तक्रार नोंदवता येऊ शकते अथवा सूचनांविषयीचे इ-पत्र पाठवता येऊ शकते.

मराठी अनुवाद

ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मराठी अनुवादाबाबत कोणतीही तक्रार अथवा सूचना असल्यास संकेतस्थळाचे अनुवादक निरंजन ह्यांना इपत्र पाठवू शकता.

हक्क

जोसेफ राईट
२, डॉथोर्पे एन्ड
अर्ल्स बार्टन
नॉर्थॅंप्टन
एनएन६ ०एनएएच
युनायटेड किंगडम

joseph.wright@morningstar2.co.uk